Profile Photo

Bhushan KulkarniOffline

    • रोजच काहीतरी नव्याने घडत राहते
      नंतर मन एखादी घटना स्मरत राहते

      चंद्रासम तो माझ्याभवती फिरत राहतो
      केवळ एकच बाजू त्याची दिसत राहते

      भजनामध्ये जेवणखाण विसरतो नवरा
      रोज दुपारी तीही डोंगर चढत राहते

      आकाशाची स्वप्ने पाहत असतानाही
      मनात का थोडीशी माती उरत राहते?

      समुद्र, डोंगर, झाडे, प्राणी, झरे पाहिले
      सगळी जनता तेच ते…Read More

      Profile PhotoProfile Photo liked this
      1 Comment
      • “ठिपक्यांनी भरलेला कागद पुढ्यात असतो, त्यात उगा मी पूर्ण वर्तुळे करत राहते” — व्वा! 👍🏻

    Media