-
रोजच काहीतरी नव्याने घडत राहते
नंतर मन एखादी घटना स्मरत राहतेचंद्रासम तो माझ्याभवती फिरत राहतो
केवळ एकच बाजू त्याची दिसत राहतेभजनामध्ये जेवणखाण विसरतो नवरा
रोज दुपारी तीही डोंगर चढत राहतेआकाशाची स्वप्ने पाहत असतानाही
मनात का थोडीशी माती उरत राहते?समुद्र, डोंगर, झाडे, प्राणी, झरे पाहिले
सगळी जनता तेच ते…Read More
Media
Photos
Videos
Audios
Files
Sorry, no items found.
“ठिपक्यांनी भरलेला कागद पुढ्यात असतो, त्यात उगा मी पूर्ण वर्तुळे करत राहते” — व्वा! 👍🏻